Blue Copper
₹ 450
₹ 500
10%
You will earn 450 points from this product
मुख्य ठळक मुद्दे
महत्त्वाचे गुणधर्म
रासायनिक रचना: कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी
- मात्रा: लिंबूवर्गीय, मिरची, सुपारी, केळी जिरे, बटाटा, भात, तंबाखू टोमॅटो, चहा, द्राक्षे, नारळ -1 किलो/एकर;
वेलची आणि कॉफी:1.5 -2.2 किलो/ एकर
वापरण्याची पद्धत: फवारणी
- प्रभावव्याप्ती: लिंबूवर्गीयः लीफ स्पॉट अँड कँकर, वेलची: रॉट आणि पानावरील डाग मिरची: पानावरील डाग
आणि फळ कूज, सुपारी: पानावरील डाग आणि फळ कूज केळी: पानावरील डाग आणि फळ कूज, कॉफी: करपा,
बटाटा: लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा भात: तपकिरी पानावरील डाग, तंबाखूः डाऊनी बुरशी,
ब्लॅक सेंक आणि फ्रॉग आय पान, टोमॅटो: लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा,
चहा : करपा,काळी कूज लाल तांबेरा, द्राक्षे: केवडा, नारळ: बड रॉट
पानावरील डाग,
- सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किरडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू: लिंबूवर्गीय, वेलची, मिरची, सुपारी, केळी, कॉफी, बटाटा, तंबाखू, टोमॅटो, द्राक्षे, नारळ
- अतिरिक्त वर्णन: विस्तृत प्रभावव्याप्ती स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा अनेक पिकांमध्ये आळवणीसाठी सुद्धा वापरले
जाते.
- विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व
वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!