Dhanuka

EM-1

₹ 300

₹ 380

21%

Whatsapp
Facebook
You will earn 300 points from this product

मुख्य ठळक मुद्दे .
महत्त्वाचे गुणधर्म
-रासायनिक रचना: इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी
1,
- मात्रा: कापूस, तूर ,हरभरा, द्राक्षे: 88 ग्रॅम / एकर; भेंडी: 68 ग्रॅम / एकर; कोबी, मिरची, वांगी, चहा:80 ग्रॅम /
एकर
वापरण्याची पद्धत: फवारणी
- प्रभावव्याप्ती: कॉटन बोन्डअळी, भेंडी: शूट बोरर, कोबी डायमंडबॅक मॉथ, मिरची: थ्रिप्स,फळ पोखरणारी अळी
माइट, वांगी: फळ आणि शेंडे पोखरणारी अळी; हरभरा व तूर:घाटेअळी चहा, द्राक्षे फुलकिडे
सुसंगतता: स्टीकिंग एजंटशी सुसंगत
- प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
- पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
- पिकांना लागू: कापूस, भेंडी, कोबी, मिरची, वांगी, तूर, चणे, द्राक्ष, चहा
अतिरिक्त वर्णन: लागू नाही
विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व
वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा