F M C Coragen

Coragen

₹ 800

₹ 880

9%

Whatsapp
Facebook
You will earn 800 points from this product

मुख्य ठळक मुद्दे
ाहत्त्वाचे गुणधर्म
रासायनिक रचना: क्लोरंट्रेनिलीप्रोल 18.5% एससी
- मात्रा: भात , कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभरा: 60 मिली / एकर; ऊस: वाळवी 200-250
मेली / एकर, लवकर शूट बोरर, टॉप बोरर 150 मिली / एकर; वांगे: 80 मिली / एकर; उडदः 40 मिली / एकर,
कारलेः 40-50 मिली / एकर. भेंडी: 50 एकर / एकर
- वापरण्याची पद्धत: फवारणी
- प्रभावव्याप्ती: तांदूळ: स्टेम बोरर, लीफ फोल्डर; कोबी: डायमंड बॅक मॉथ 3 कापूस: अमेरिकन बॉलवर्म, स्पॉट
बॉलवर्म, टोबॅको कॅटरपिलर; ऊस: दीमक, शूट बोरर, टॉप बोरर; टोमॅटो: फळांचा बोरर; मिरची: फळ पोखरणारी
अळी; वांगे: शुट अँड फ्रूट बोरर; तूर: पॉड बोरर; सोयाबीन: ग्रीन सेमी लूपर, स्टेम फ्लाय, गर्डल बीटल; हरभरा:
पॉड बोरर्स; उडद: पॉड बोरर्स; कारले: फळ पोखरणारी अळी आणि सुरवंट; भेंडी : फळ पोखरणारी अळी
सुसंगतता: इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये
- प्रभावाचा कालावधी: 15-20 दिवस
- पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू: भात, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची,तूर , सोयाबीन,हरभरा, ऊस, वांगी, उडद, मिरची, भेंडी
अतिरिक्त वर्णन: कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय
विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व
वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!