Sweep Power
₹ 792
₹ 1,250
37%
You will earn 792 points from this product
Out of Stock

✅ वर्णन -
तण नियंत्रणावर प्रभावी आणि झाडे किंवा पर्यावरणावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
✅ रासायनिक संरचना - ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% एसएल.
✅ वापरण्याची पद्धत - फवारणी.
✅ डोस -
10 मिली/लिटर पाणी
100 मिली/पंप (15 एल पंप)
1 लिटर/एकर फवारणी.
✅ सुसंगतता - कोणतेही इतर तणनाशक मिसळ नये.
✅ वापरण्याची पद्धत - गवत ५ ते ६ इंच असावे, फक्त गवतावर फवारणी करावी, कापूस पिकावर तणनाशक फवारणी नका.
✅ शिफारस केलेली पिके - कापूस